नेटीव्हिजम टीव्ही : नेटिविस्ट डी डी राउत
Popular posts from this blog
आंबेडकरी समाजाचा तीन तगाडा, काम बिघाडा ! तसे म्हटले तर आंबेडकरी समाजाचे काम खूप आधी पासूनच बिघडलेले आहे . गट तट, गुणवत्ता हीन नेतृत्व , आपलकोंडी पणा , अत्यल्प समाज असूनही मोठा आव आणणे , हिंदू समाजावर विनाकारण टीका , ब्राह्मण चांगला , ब्राह्मिणीसम वाईट असा तर्क हीन विचार . ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म एकच असा मूर्खा सारखा युक्तिवाद या मुळे हा अर्धा - एक टक्का बौद्ध धर्मांतरीत पुर्वश्रमीचा दलित ,वंचित ,बहिष्क्रुत , अस्पृश्य म्हणून विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी ब्राह्मीनानी हिणविलेला समाज खरे म्हणजे ज्याला जास्त चांगल्या संघटनेची गरज आहे तो राहून राहून तुटतो , विखंडित होतो त्या समाजात ज्याला आज आंबेडकरी - रिपब्लिकन समाज म्हटला जातो तिथे असा तीन तीगाडा आणि काम बिघाडा बघितले कि या समाज बद्धल वाईट वाटते ! खरे म्हणजे वर्ष २०१९ चे वर्ष या समाजाला संघटित होनाचे सुवर्ण वर्ष होते , समाजाला ते पाहिजे होते ,समाज आरएसएस , बीजेपी - मोदी राज च्या ५ वर्ष्याच्या अनेक समाज , राष्ट्र , संविधान , आरक्षण , अब्रू , नौकरी , रोजगार, शिक्षण , कायदे व सुरक्षा आदी विविध प्रश्न या समाजालाच जास्त त्रा...
Thanls
ReplyDelete