Nativism Tv : Nativist D.D.Raut
Popular posts from this blog
रिपब्लिकन ऐक्य , पुनर्बांधणी ! होय शक्य आहे ! विधान सभा निवळणुकी साठी वायागेलेली ब्राह्मणवादी आघाडी बाजूला सारून रिपब्लिकन एकता आणि पुनर्बांधनी साठी नेटिव्ह -रिपब्लिकन - बहुजन राष्ट्रीयआघाडी च्या कामाला नेटिविस्ट डी डी राऊत लागणार ! लोक सभा २०१९ च्या निवळणुकी साठी नेटिव्ह रूल मोव्हमेन्ट ने नेटिव्ह - सेकुलर - रिपब्लिकन आघाडी असा विचार दिला होता . रिपब्लिकन अनेक गट , बहुजन अनेक गट , संघटना या आघाडीला अनुकूल होते . वंचित बहुजन आघाडी ने काँग्रेस ला लोक सभे साठी १२ जागा मागितल्या होत्या त्या वंचित आघाडी ला सोडून बीएसपी ला २४ जागा आणि नेटिव्ह पीपल्स पार्टी ला १२ जागा सोडा म्हणजे नेटिव्ह च्या १२ जागांवर रिपब्लिकन गटांना सामावून घेता येईल आणि रिपब्लिकन ऐक्य , पुनर्बांधणी शक्य होईल असे नेटिव रूल मोव्हमेन्ट चे मत होते . मात्र सोलापुरात ५ लाख मते घेऊन निवडून आलेल्या बीजेपी ने ३-४ लाख मते पडलेल्या काँग्रेस चे सुशील कुमार शिंदे यांचा वाढत जनाधार बघून त्यांना पाडण्या साठी व्यूह रचना करीत आंबेडकरी मते शिंदे ना भेटू नये म्हणून आणि बीजेपी चे ४ लाख मत आणि आंबेडकरी...
Comments
Post a Comment