Posts
Showing posts from June, 2019
- Get link
- X
- Other Apps
स्वप्नदर्शी ! माझ्या विचाराचा, उरलो स्वप्नदर्शी एकटा नेटिविस्ट नाही, इथे कोणी आज दुकटा माझ्या विचाराचा, मीच एक मात्र फाटका नेटीव्हीसम चा, मीच एक उरलो रडका ! सत्तर पासून सांगतो , विनवतो, खुणवतो ऐका विचार नेटीव्हीसम, नेटिव्ह हिंदुत्व पन्नास वर्ष गेली आयुष्याची बाहत्तरी आली पाच , पन्नास मिळाले, जसे आले तसे गेले ! तेल गेले , तूप गेले , हाती आले धुपाटणे विचार सोडला नाही ,फाटके आले जिणे एक एक काम , उद्धोग , उपक्रम बंद झाले पण नेटीव्हीसम, नेटिव्ह हिंदुत्व नाही गेले ! स्वप्न ,ध्येय, परम कर्तव्य नेटिव्ह नेशन नेटिव्ह हिंदुत्व माझे मार्गदर्शन आकर्षण मी मानला नेटीव्हीसम हा च माझा गुरु तिथंच आयुष्य सुरू , तिथेच शेवट करू ! नेटिविस्ट डी डी राऊत स्वप्नदर्शी नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट मोबा : ९८३३१९२९४४ # नेरुमो