जाहीर निवेदन : पब्लिक नोटीस ! कल्याण ( महाराष्ट्र ) दिनांक : शनिवार ६ एप्रिल , २०१९ भारतीय बौद्ध , हिंदू शालिवाहन शक गुढीपाडवा चित्र शुद्ध १ शके १९४१ या जाहीर निवेदन , पब्लिक नोटीस द्वारे भारतातील सर्व मूलभारतीया ना कळविण्यात येते कि दिनांक १४ एप्रिल , २०१९ रोजी कल्याण , महाराष्ट्र राज्य येथे ठीक ११ वाजता खालील ठिकाणी सार्वजनिक बैठक आयोजित केली आहे . स्थळ : नेटिविस्ट डी डी राऊत , याचे निवास स्थान : ३०२ सी विंग , ओम श्री कृपा कॉ-ऑप हौसिंग सोसायटी , राम बाग, लेन ४ चे शेवटी , कल्याण ( पश्चिम) महाराष्ट्र - ४२१३०१ विषय : १ ) रिप...
Posts
Showing posts from April, 2019
- Get link
- X
- Other Apps
रिपब्लिकन ऐक्य , पुनर्बांधणी ! होय शक्य आहे ! विधान सभा निवळणुकी साठी वायागेलेली ब्राह्मणवादी आघाडी बाजूला सारून रिपब्लिकन एकता आणि पुनर्बांधनी साठी नेटिव्ह -रिपब्लिकन - बहुजन राष्ट्रीयआघाडी च्या कामाला नेटिविस्ट डी डी राऊत लागणार ! लोक सभा २०१९ च्या निवळणुकी साठी नेटिव्ह रूल मोव्हमेन्ट ने नेटिव्ह - सेकुलर - रिपब्लिकन आघाडी असा विचार दिला होता . रिपब्लिकन अनेक गट , बहुजन अनेक गट , संघटना या आघाडीला अनुकूल होते . वंचित बहुजन आघाडी ने काँग्रेस ला लोक सभे साठी १२ जागा मागितल्या होत्या त्या वंचित आघाडी ला सोडून बीएसपी ला २४ जागा आणि नेटिव्ह पीपल्स पार्टी ला १२ जागा सोडा म्हणजे नेटिव्ह च्या १२ जागांवर रिपब्लिकन गटांना सामावून घेता येईल आणि रिपब्लिकन ऐक्य , पुनर्बांधणी शक्य होईल असे नेटिव रूल मोव्हमेन्ट चे मत होते . मात्र सोलापुरात ५ लाख मते घेऊन निवडून आलेल्या बीजेपी ने ३-४ लाख मते पडलेल्या काँग्रेस चे सुशील कुमार शिंदे यांचा वाढत जनाधार बघून त्यांना पाडण्या साठी व्यूह रचना करीत आंबेडकरी मते शिंदे ना भेटू नये म्हणून आणि बीजेपी चे ४ लाख मत आणि आंबेडकरी...